मोकलाया दाहि दिश्या
मराठी ब्लॉग / वेबसाईट विश्वातली ‘अजरामर’ ठरावी अशी एक कविता आहे … मुळात कविता उत्तम आहे या बद्दल वादच नाही पण ती कविता ज्या पद्धतीने ‘टाईप’ करुन प्रकाशीत झाली त्यानेच तर सगळा घोट्टाळा झाला ना ! ही कविता प्रथम ‘मिसळपाव…
मराठी ब्लॉग / वेबसाईट विश्वातली ‘अजरामर’ ठरावी अशी एक कविता आहे … मुळात कविता उत्तम आहे या बद्दल वादच नाही पण ती कविता ज्या पद्धतीने ‘टाईप’ करुन प्रकाशीत झाली त्यानेच तर सगळा घोट्टाळा झाला ना ! ही कविता प्रथम ‘मिसळपाव…
१९८५ – आफ्रिकेतल्या भीषण दुष्काळा वर मात करण्याचा हेतुने अनेक मार्गांनी , अनेक पातळ्यां वर सर्वकष प्रयत्न केले गेले. (अजूनही चालू आहेत) . अमेरिकेतल्या बड्या दिग्गज गायक – वादक कलाकारांनाही वाटले सामाजीक बांधीलकी म्हणून आपणही काही केले पाहीजेत. कलेच्या क्षेत्रातले अत्युच्च…
“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती, तुम्ही माशी बाहेर काढली खरी पण ती अंडी बाहेर काढायचे तुम्ही विसरलात! “ मा शी रमेशच्या कानात गेली नव्हती तर ती त्याच्या मनात शिरली होती, जसे रमेशच्या बाबतीत झाले तर तसे…
“काळजी करु नका, मी तुमच्या कानात औषध टाकतो त्याने माशी फक्त आवाज करु शकेल, कान पोखरता येणार नाही तीला. काही टेस्ट करु आत्ता लगेचच, काही औषधे लिहून देतो ती मागवा ….” दुसरे दिवशी ऑपरेशन झाले, शुद्धीवर आल्यावर रमेश ला काचेच्या बाऊल…
अगदी सकाळी सकाळीच, रमेश आणि त्याची बायको डॉक्टर देशपांड्यांच्या क्लिनीक मध्ये होते. डॉक्टरांनी रमेशचा कान तपासला आणि म्हणाले.. “तुमच्या कानात माशी गेलेली नाही, काही नाही, एकदम स्वच्छ आहे कान” “असे कसे, हा गुँ ss गुँ आवाज काय मी काढतोय का? माशी…
महाबळेश्वर परिसरात मित्रां समवेत ट्रेकिंग ला गेलेला रमेश रात्री दोन वाजता घरी परतला तो डावा कान गच्च दाबुन धरत ! रमेशच्या बायकोने घाबरत विचारले.. “काय को, काय झाले कानाला, काही लागले का?” “नाही, काही लागले नाही पण..” “कान फुटला का?” “नाही…”…
काल परवाचीच गोष्ट, एका स्टेशनरीच्या दुकानात एक लहानसे नोटपॅड आणि बॉलपेन विकत घेतले, नोटपॅड १५ रुपयांचे आणि बॉलपेन १० रुपयांचे, १५ + १० बरोबर २५ असा तोंडी हिशेब. मी दहा दहाच्या च्या तीन नोटां काढून कौंटर वर ठेवल्या तर तिकडे त्या दुकानदाराचे…
नमस्कार, माझ्या या नव्या कोर्या वेब साईट वर आपले स्वागत आहे! गेली तीन वर्षे ब्लॉग च्या माध्यमातून मी लिहीत आलो आहे, वाचकांनाही ते आवडले असावे, कारण ब्लॉग ची वाचन संख्या १,२५,००० च्या घरात पोहोचली आहे. दरम्यान च्या काळात मी ‘ऑन लाईन…
मला आवडलेले हे अत्यंत श्रवणीय असे गाणे … या गाण्याबद्दल मी काय लिहू ?
खरेच , ‘बार बार देखो , हजार बार देखो’ या ओळींना सार्थ ठरवणारे हे गाणे , शम्मी कपूर बर्याच जणांना आवडत नाही पण या गाण्यात तो बरा दिसतो आणि बर्यापैकी नाचला आहे. पण त्यापेक्षा मला आवडले ते या गाण्याचे संगीत ,…