सोन साखळी हरवली!
संध्याकाळच्या ७ च्या सुमारास उषाताईंचा फोन: “माझी सोन्याची साखळी हरवली!” उषाताईंशी झालेल्या प्रश्नोत्तरातून काही खुलासा करून घेतला: यावरून लक्षात आले: साखळी हरवली का चोरीस गेली? वर्णना वरून साखळी हरवली असल्याची शक्यता जास्त. साखळी तुटून पडली असणार. साखळी कोठे असण्याची शक्यता? उषाताईंनी…
