अनिकेतची नोकरी
१७ मार्च २०१३ ची गोष्ट, अनिकेत मला भेटला त्यावेळी त्याची अवस्था अगदी केविलवाणी झालेली होती, एव्हढा चांगला हुशार इंजिनियर पण एके दिवशी अनपेक्षितपणे नोकरीतून डच्चू मिळाला, कारण काय तर ‘कॉस्ट रिडकशन’! दुसरी नोकरी काय हसत हसत मिळेल असे म्हणता म्हणता चार…