असे ही एक आव्हान भाग-१
“वाटत नाही हो!” माझ्या तोंडून पटकन हे शब्द निघून गेले, मी जीभ चावली सुद्धा पण तो पर्यंत शब्द तोंडातून निसटले देखील! बाई चक्क लाजल्या! “काही तरीच काय !” “अहो खरेच, तुमच्या कडे बघून तुम्ही ३४ वर्षांच्या आहात यावर विश्वास ठेवणे अवघड…