अजिंक्यची नोकरी
होरारी मध्ये कालनिर्णय हा भाग फारसा महत्त्वाचा नसतो, याचे एक कारण म्हणजे ‘होरारी’ तंत्र अत्यंत तळमळीच्या प्रश्ना साठीच वापरायचे असते, ज्याच्या बाबतीत अगदी काळजाला घोर लागला असेच प्रश्न शक्यतो विचारले जावेत आणि अशा प्रश्नाचे केवळ “हो/ नाही’ असे उत्तर मिळणे अपेक्षित…
