कुणी तरी येणार , येणार गं !
सौ. अंजली , वय वर्षे 35, लग्न होऊन आठ वर्षे झालेली आहेत, पण घरात पाळणा हालला नाही. गेले काही वर्षे विविध वैद्यकीय उपचार चालू होते पण कशालाच गुण आला नाही. पती-पत्नी दोघेही पूर्णपणे सक्षम आहेत याचा निर्वाळा सगळेच डॉक्टर छातीठोक पणे…
