PRACTICAL VEDIC ASTROLOGY
घागर में सागर! ज्योतिषाचा अभ्यास चालू होतो आणि मग एक एक करत ग्रंथ जमवायला सुरवात होते, सुरवातीला काहीच माहीती नसते, हा ग्रंथ चांगला वाटतोय, हया लेखकाचे नाव ऐकलय, हा ग्रंथ जाडजूड आहे , तो स्वस्त आहे , हा यांनी सुचवलाय…
घागर में सागर! ज्योतिषाचा अभ्यास चालू होतो आणि मग एक एक करत ग्रंथ जमवायला सुरवात होते, सुरवातीला काहीच माहीती नसते, हा ग्रंथ चांगला वाटतोय, हया लेखकाचे नाव ऐकलय, हा ग्रंथ जाडजूड आहे , तो स्वस्त आहे , हा यांनी सुचवलाय…
. .eBay – उसगाव वरुन मी आयव्ही एम गोल्ड्स्टीन जेकबसन या पाश्चात्य ज्योतिर्विदे ने लिहलेल्या ग्रथांचा एक संच स्वस्तात विकत घेतला होता, (ग्रंथसंग्रह एका ज्योतिर्विदेचा होता त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजिवांनी त्याला eBay दाखवले ! देवा त्याला क्षमा कर आणि असेच लाखमोलाच्या…
माझ्या ग्रंथसंग्रहात लौकरच दाखल होणारे काही ग्रंथ: Doing Time on Planet Earth – Adrian Duncan Astrology of the Famed Startling Insights Into Their Lives – Noel Tyl Transits and Solar Returns: A New System of Analysis for Two Ancient Methods –…
आज मी आपल्याला ‘राहू केतू’ या खास विषयावर लिहलेल्या इंग्रजी भाषेतल्या ग्रंथाची ओळख करुन देणार आहे. सर्वप्रथम मी इथे नमूद करतो की ‘राहू व केतू’ हे वस्तुत: ग्रह नाहीत तर च्रंद्र आणि पृथ्वीच्या भ्रमणकक्षांचे छेदनबिंदू आहेत, त्यांना वस्तुमान ,आकारमान नाही,…
“ज्योतिष शिकायचेय एखादे चांगलेसे प्राथमिक पुस्तक सुचवा ना” अशी विचारणा झाली नाही असा दिवस जात नाही. माझा होरारी ( प्रश्नशास्त्र ) चा बर्या पैकी अभ्यास असल्याने वरकरणी अशा साधासुध्या वाटणार्या प्रश्ना मागे आणखी बरेच प्रश्न असतात हे मी जाणून असतो. ‘प्राथमिक…
आज आपण पाश्चात्त्य प्रश्नशास्त्रा – होरारी अॅस्ट्रोलॉजी वरच्या काही ग्रंथांची ओळख करून घेऊ आपल्याला आपल्या प्राचीन पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा कितीही अभिमान असला तरी ‘आमचे चांगले बाकीचे ते वाईट’ असा दुराग्रह नसावा. पाश्चात्त्यांनीही या शास्त्रात कमालीची प्रगती केली आहे. त्यांच्या मागे आपल्यासारखा ५०००…
कृष्णमुर्ती पद्धती चांगली समजण्यासाठी व त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत भक्कम असल्या पाहिजेत, त्याच बरोबर राहू व केतू या दोन छाया ग्रहांचाही सांगोपांग अभ्यास झाला पाहिजे, कारण या दोन्हीं छाया ग्रहांना कृष्णमुर्ती पद्धती मध्ये कमालीचे महत्व दिले…
या ब्लॉग वर मी काही ज्योतिष विषयक ग्रंथांची माहिती देण्यास सुरवात केली आहे त्या संदर्भात अनेकांनी ‘हे ग्रंथ कोठे विकत मिळतील’ अशी विचारणा केली आहे, प्रत्येकाला व्यक्तिशः: उत्तरे देण्यापेक्षा , एकच सविस्तर माहितीची पोष्ट करावी म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल असा…
जसजसा माझा ज्योतिष्याचा अभ्यास वाढत गेला तसा तसा माझा ग्रंथ संग्रह पण वाढत गेला. सुरवातीला ज्योतिषशास्त्रा वरच्या मूलभूत ग्रंथांची द्णक्या खरेदी झाली. पण लौकरच लक्षात आले की जवळजवळ सर्वच ग्रंथांतून एकच माहीती त्याच त्या ठरावीक पद्धतीने मांडली गेली आहे, आता तुम्ही…
आधीच्या पोष्टस् मध्ये,आपण खास कृष्णमुर्ती पद्धती वरचे ग्रंथ बघितले पण ह्या सर्वच ग्रंथाचा मुख्य भर कृष्णमुर्ती पद्धती वर असल्याने ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत त्रोटक पद्धतीने सांगितल्या आहेत, ह्या मुळेच की काय कृष्णमुर्ती पद्धती साठी याची आवश्यकता नाही असा एक मोठा…