पितळी शिक्क्याचे सरदार (भाग ३)
चला , आजचा दिवस पार सुरळीत पार पडला असा सुटकेचा नि:श्वास टाकत खासगीवाल्यांची पथके आवराआवर करु लागली, इकडे सरदार साहेब ही बैठकीवरुन उठले , त्यांच्या नोकरांनी तातडीने बैठकीचे सारे सामान बैलगाडीत चढवायला सुरवात केली. धुळीचे लोट उठवत खासगीवाल्यांची पथके एका पाठोपाठ…
