दात पाडून ठेवीन !
खूप वर्षां पूर्वी, एका वरिष्ठ सरकारी अधिकार्यांनी हा किस्सा मला सांगीतला होता. खरा – खोटा मला माहीती नाही. या किस्स्यातल्या तांत्रिक बाबी बद्दल मी अनभिज्ञ आहे, किस्सा बराच जुना असल्याने त्यावेळेचे सरकारी नियम , कार्यपद्धती आणि आजची बायोमेट्रीक पडताळणी वर आधारीत संंगणकीकृत कार्यपद्धती…