या मांजराचे काय करायचे?
कल्लेश्वर !
खाउन पिऊन माजलेला बोका आहे , अती लाडाने बिघडलेला !
गेल्या ५० वर्षात काय कमी मांजरं पाळली आम्ही, पण हा ‘कल्लेश्वर’ सगळ्यां वर ताण आहे.
आमच्या घरी वाढलेले हे पाचव्या पिढीतले मांजर आहे , ह्याला काही बोलायचे नाही , लगेच राग येतो याला!
मांजर राजघराण्यातील आहे सुहासजी कधी तुमच्या कुंडली बद्द्ल माहिती सांगा.
खरेच , मांजर फार नशीबवान आहे, बाकी माझ्या पत्रिके बद्दल बोलायचे झाले तर खास काही नाही , एक ना धड भाराभर चिंध्या असेच काहीसे आहे, अभ्यासण्या सारखे फारसे काही नाही.
सुहास
तुमची लिहायची पद्धत, धाटणी माझ्या सारखी आहे कि माझी तमच्यासारखी हेच काही कळत नाही (हा…ह..) पण वाचतना मीच लिहील्यासारखे वाटते.
श्री. किरणजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
आपण कोठे आणि कशा स्वरुपाचे लिखाण केले आहे ? मला वाचायला आवडेल.
सुहास गोखले