या मांजराचे काय करायचे !

या मांजराचे काय करायचे?

कल्लेश्वर !

खाउन पिऊन माजलेला बोका आहे , अती लाडाने बिघडलेला !

गेल्या ५० वर्षात काय कमी मांजरं पाळली आम्ही, पण हा ‘कल्लेश्वर’ सगळ्यां वर ताण आहे.

आमच्या घरी वाढलेले हे पाचव्या पिढीतले मांजर आहे , ह्याला काही बोलायचे नाही , लगेच राग येतो याला!

Similar Posts

  • |

    भविष्यात डोकावताना

    आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, पण हे जाणुन घेताना बर्‍याच वेळा ज्योतिषाकडून जातकाच्या काही अवाजवी अपेक्षा  असतात, तसेच ज्योतिष शास्त्रा बद्दल बरेचसे गैरसमजही असतात! उदा: चांगले , अनुकूल असेच भविष्य कानावर पडावे. आपल्याला ज्या घटना घडाव्यात असे…

  • |

    पतंजली जीन्स !

    प्रतिक्षा संपली , आपण आतुरतेने वाट पहात असलेल्या पतंजली जिन्स आता लौकरच आपल्या नजिकच्या पतंजली स्टोअर मध्ये उपलब्ध होणार , सध्या फक्त स्ट्रेट कट आणि स्किन टाईट नमुन्यात आहेत पण लौकरच पूर्ण रेंज उपलब्ध होईल. तसेच मॅचींग जॅकेट्स पण लौकरच येणार…

  • |

    पुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३

    (हा मस्त फटू इंटरनेट वरुन साभार , फटू चा त्या ज्योतिषीबुवांच्या घराशी काही एक संबंध नाही !) या लेखमालीके तले पहिले दोन भाग इथे वाचा:   या ‘राजा गोसाव्याने’ ब्रिफ केले होते त्याप्रमाणे पहिला अडथळा – आईसाहेबांचा चेकपोष्ट ! तो पार…

  • |

    काही फटू !

    हा मी काल काढलेला एक फटू , नातू आजोबांना काहीतरी एक्सायटींग दाखवत आहे, आजोबांच्या चेहर्‍यावरची उत्सुकता आणि नातवाच्या डोल्यांतली मिस्कीली पाहण्या सारखी आहे ! (मी एका लग्नाला गेलो होतो, त्यामुळे माझ्या कडे DSLR , प्राईम लेन्सेस असे काही नव्हते , मी…

  • |

    जन्मवेळ – २

    एका जातकाने दिलेली ही जन्मवेळ  पहा:   सकाळी १०:१५ ! जगात फार थोडे जन्म अगदी १०:१५, ०९:३०, ०२:०० असे घड्याळ्याच्या ठोक्यावर होत असतील. प्रत्यक्षात या वेळां १०:१३, ०९:३३, ०२:०२ अशा असू शकतात पण बर्‍याच वेळा जन्मवेळ नोंदवताना ही वेळ नजिकच्या १५ मीनीटाला…

  • |

    जातकाची प्रश्नोत्तरें

    सौ. क्ष सप्रेम नमस्कार, आपण विचारलेल्या प्रश्नां बाबतीत काही  खुलासा करावा असे मनापासून वाटले म्हणून लिहीत आहे. ज्योतिषशास्त्र हे काहीसे दिशादर्शक शास्त्र आहे त्यामुळेच बर्‍याच वेळा हे मार्गदर्शन ज्याला आपण ईंग्रजीत ‘आऊटलाईन’ म्हणतो तशा स्थूल स्वरुपाचे असते. फक्त ज्याला आपण ईंग्रजीत…

4 Comments

  1. मांजर राजघराण्यातील आहे सुहासजी कधी तुमच्या कुंडली बद्द्ल माहिती सांगा.

    1. खरेच , मांजर फार नशीबवान आहे, बाकी माझ्या पत्रिके बद्दल बोलायचे झाले तर खास काही नाही , एक ना धड भाराभर चिंध्या असेच काहीसे आहे, अभ्यासण्या सारखे फारसे काही नाही.

      सुहास

  2. तुमची लिहायची पद्धत, धाटणी माझ्या सारखी आहे कि माझी तमच्यासारखी हेच काही कळत नाही (हा…ह..) पण वाचतना मीच लिहील्यासारखे वाटते.

    1. श्री. किरणजी ,

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.

      आपण कोठे आणि कशा स्वरुपाचे लिखाण केले आहे ? मला वाचायला आवडेल.

      सुहास गोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *