आपण सध्या कोणच्या पायरी वर आहात?
Similar Posts
‘निशाणी बदला… भाग्य बदला’
महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य राजकारण्याची पत्रिका सध्या तपासत आहे. या राजकारण्याला मी ‘बलाढ्य’ म्हणतो आहे पण तसे त्या व्यक्तीला मानायचे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, काहींच्या मते ही व्यक्ती कसली बलाढ्य? असे असेल, काही म्हणतील’ ही व्यक्ती एकेकाळी बलाढ्य होती…
Rebecca Pidgeon – Spanish Harlem
रिबेका पिजन चे स्पॅनिश हार्लेम ! अप्रतिम गाणे , अप्रतिम आवाज, अप्रतिम रेकोर्डिंग ! बाकी रिबेका च्या आवाजाबद्दल काय लिहावे ! दवबिंदूंचा तजेला, निखळ आरसपानी आणि रेशमी मुलायम. या गाण्याचं ‘चेस्की रेकॉर्ड’ ने केलेले जगद्विख्यात ऑडीओफ़ाईल दर्जाचे रेकॉर्डीग माझ्या संग्रहात आहे…
एक आळशी सकाळ….
एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८…
खोसला का घोसला – ३
या भागात आपण कृष्णमुर्ती पद्धतीने आहुजा अंकलच्या प्रश्नाचे काय व कसे उत्तर मिळते ते पाहू. आहुजा अंकलनी दिलेल्या ‘70’ ह्या होरारी क्रमांका वरुन बनवलेली प्रश्न कुंडली शेजारी दिली आहे. प्रश्नकुंडलीचा तपशील: दिनांक: 12 जानेवारी 2014 , रवीवार वेळ: 12:19:04 स्थळ: देवळाली…
Evangeline Smith Adams – 10
जज आता काय बोलणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले. जज नी टेबलाच्या ड्रॉवर मधुन एक लहानशी डायरी काढली , डायरीतली काही पाने उलटून ते एकाएकी थांबले . चष्मा नाका वर घेऊन त्यांनी बाईं कडे रोखुन बघितले … जज काय बोलणार या बद्दलची…
अशी असावी ग्राहक सेवा !
२०१४ मध्ये हैद्राबादच्या ‘डेक्कन पेन’ कंपनी कडून एक स्पेश्यल हँड्मेड फाऊंटन पेन मागवले. ती कंपनी अशी पेन्स तीन मॉडेल्स मध्ये विकत होती , मी त्यातले मधेल मॉडेल निवडले. खरे तर मला त्यांचे टॉप चे मॉडेल घ्यायचे होते पण बजेट नव्हते. मी…

जमेल अस वाटतेय… 🙂
गौरवजी , मग काय आता “जोर लगा के हैय्या” एव्हढेच राहीले आहे . लगे रहे