ओझे!
ओझे! एक लहानसे गाव, संध्याकाळची वेळ होती, गावातल्या एकमेव रस्त्यावर काहीशी वर्दळ होती, तिथेच एक वडाचा पार होता, काही गावकरी तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात एकाचे लक्ष गेले, दूर वरन एक व्यक्ती खांद्या वरती एक मोठे ओझे घेऊन चालत येत…
ओझे! एक लहानसे गाव, संध्याकाळची वेळ होती, गावातल्या एकमेव रस्त्यावर काहीशी वर्दळ होती, तिथेच एक वडाचा पार होता, काही गावकरी तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात एकाचे लक्ष गेले, दूर वरन एक व्यक्ती खांद्या वरती एक मोठे ओझे घेऊन चालत येत…
माकड आणि शेंगां एका अरुंद तोंडाच्या काचेच्या बाटलीत भुईमुगाच्या शेंगा होत्या. एका हावरट माकडाची नजर त्या बाटलीवर पडली. शेंगा पाहताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. काही विचार न करता माकडाने चटकन आपला हात बाटलीत घातला आणि मूठभर शेंगा घट्ट पकडल्या. पण जेव्हा…
बेसन लाडू ! एका घनदाट जंगलाच्या वेशीवर एक मोठे वडाचे झाड होते. एक दिवस खूप कडक ऊन पडले होते आणि एक भटके मांजर त्या झाडाखाली सुस्त पडून होते. अन्नाच्या शोधात ते पार थकून गेले होते. इतक्यात एक वाटसरू तिथून जात होता….
प्रसंगावधान माझ्या एका फोटोग्राफर मित्राने सांगितलेला हा १९८० साली घडलेला एक खराखुरा किस्सा. माझा हा मित्र व्यावसायिक फोटोग्राफर. त्या काळात लग्न सोहळ्यांचे फोटो काढण्याची कंत्राटे तो घ्यायचा. असंच एका लग्नाचं कंत्राट त्याला मिळालं होतं. कॅमेरा, वेगवेगळे लेन्सेस, फ्लॅश, जादाचे फिल्म रोल्स…
“मी लहान मुलांचे कपडे शिवतच नाही” माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, मी त्यावेळी आठवीत असेन. माझ्या आत्तेभावाचा विवाह ठरला, विवाह साठी म्हणून त्याने त्यावेळी खूप प्रसिद्ध असलेल्या ‘विमल’ ची सूट लेंग्थ खरेदी केली, सूट शिवायला तो शिंप्या कडे गेला. तेव्हा त्याने भावाचे…
“बापाचा सल्ला” रात्रीची वेळ होती. परसोत्तमभाई — एक नामांकित राजस्थानी व्यापारी . खोलीतल्या मंद दिव्याच्या प्रकाशात अत्यंत एकाग्रतेने दुकानाचा रोजचा हिशेब लिहीत होते. यांचा सात वर्षांचा मुलगा, जिग्नेश, दबकत दबकत खोलीत आला. बापू रोज रात्री इथे बसून तासनतास काय लिहीत असतात…
माझा ट्रेडिंगचा प्रवास! भाग २ यथावकाश माझे शिक्षण पूर्ण झाले, मी विंजिनेर झालो आणि नोकरी साठी पुण्यात दाखल झालो. माझ्या सुदैवाने मला माझ्या एका नातेवाईंकांचा तेव्हा रिकामा असलेला अपार्टमेंट रहावयास मिळाला. तिथे राहायला आल्या आल्या वर ज्या ओळखी झाल्या त्यात होते…
माझा ट्रेडिंगचा प्रवास! भाग १ होय मी ट्रेडिंग करतो, अरे नाही नाही ट्रेडिंग कसले, मी चक्क ‘सट्टा’ खेळतो , मी सट्टेबाज आहे! आपले आधीच स्पष्ट केलेले बरे. ठीक आहे, आता पुढे वाचा… माझ्या लहानपणी म्हणजे बारावी पर्यंत तरी शेअर बाजार, ट्रेडिंग…
आता काही जणांना हे ‘मटिरियल’ म्हणजे काय हे ठावे नसेल म्हणून पैल्या झूठ त्याचाच खुलासा. ‘मटेरियल’ म्हणजे ‘मसाला पाना’ मध्ये जे काही घालत असत ते सगळे . म्हणजे बघा, सुप्पारी, बडिशेप, गुंजेचा पाला, वर्खाचा कात, अस्मानतारा, खजुर, खोबरे , टुटीफ्रुटी, तुकडा…
मी सांगलीचा, जन्म, शिक्षण सारे सांगलीत. शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरी साठी सांगली सोडली त्याला आता ४० वर्षे झाली पण सांगलची आठवण आली नाही असा दिवस जात नाही, पुण्यात/ नाशकात कधी रस्त्यावर MH 10- वाली गाडी दिसली की माहेरचा माणूस भेटल्याचा…