असे जातक येती – ४ (२)
मी थोडा विचार केला , आपण ह्या परिस्थिती काय करु शकतो? हात दाखवून अवलक्षण करुन घेतलेच आहे आता जे जे होईल ते पाहाणेच माझ्या हातात आहे, मी दुसरे काय करु शकणार? आणि एकदाचा ‘तो’ दिवस उजाडला… पुढे चालू…. आजचा…
मी थोडा विचार केला , आपण ह्या परिस्थिती काय करु शकतो? हात दाखवून अवलक्षण करुन घेतलेच आहे आता जे जे होईल ते पाहाणेच माझ्या हातात आहे, मी दुसरे काय करु शकणार? आणि एकदाचा ‘तो’ दिवस उजाडला… पुढे चालू…. आजचा…
‘काही बोलायचे आहे’ मालिकेतले पुढचे लेख ग्राफीक्स अपूर्ण असल्याने जराशा विलंबाने प्रकाशीत होतील. मधल्या वेळेत , पूर्वीच लिहून ठेवलेला एक लेख दोन भागात आपल्या समोर सादर करत आहे, गोड मानून घ्यावा ही विनंती’ मी माझी स्वत:ची पत्रिका फारशी बघत नाही. आता…
अरविंदजींचा ज्योतिषशास्त्रावर म्हणले तर विश्वास होता म्हणले तर नाही. म्हणजे दिवसा उजेडी ज्योतिषाला कडाडून विरोध तर रात्री मागच्या दाराने ज्योतिषाचे उंबरठे झिजवायचे असा दुटप्पीपणा होता! माझ्या कडे ते आले तेच मुळी ज्योतिष हे शास्त्र नाही, थोतांड आहे , बकवास आहे अशी…
“मला वाटते तुमची जन्मवेळ बरीच चुकीची नोंदवली गेली आहे, मोठी चुक आहे..” “किती?” “१२ तास !” “क्काय !” “हो, चक्क संध्याकाळचा जन्म असताना सकाळचा जन्म असे नोंदवले गेले आहे” “अहो काय बोलता! एव्हढी मोठी चूक कशी शक्य आहे?” “अशा काही केसेस…
नाशकातले एक बडे डॉक्टर असेच एकदा रितसर अॅपॉईंटमेंट घेऊन भेटले. डॉक्टर साहेबांचा स्वत:चा ज्योतिषाचा अभ्यास होता , त्यांनी पारंपरीक आणि कृष्णमुर्ती पद्धतीचे कोर्सेस पूर्ण केले होते, पण डॉक्टरीच्या व्यवसायाच्या व्यापात ज्योतिषाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही याची मोठी खंत त्यांना…
चंद्र हा हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी धरला तर काय होते? मंगळ १४ वृश्चिक ३४ वर आहे तर चंद्र ०० वृश्चिक ३९ असा आहे म्हणजे चंद्र जेव्हा १४ वृश्चिक ३४ वर येईल तेव्हा दोघांत युती योग होईल. हे घ्या तिसरे कंफर्मेशन , आता काय…
चंद्र १५ तुळ ते १५ वृश्चिक या विभागात असल्याने, ‘विया कंब्युस्टा’ आहे पण या आपण याची फिकीर करायची गरज नाही , कारण चंद्र जातकाचा प्रतिनिधी म्हणुन विचारात घेतला तरच ‘विया कंबुस्टा’ ची काळजी , पण आपण चंद्र थर्ड पार्टी / चोर…
हा मी काल काढलेला एक फटू , नातू आजोबांना काहीतरी एक्सायटींग दाखवत आहे, आजोबांच्या चेहर्यावरची उत्सुकता आणि नातवाच्या डोल्यांतली मिस्कीली पाहण्या सारखी आहे ! (मी एका लग्नाला गेलो होतो, त्यामुळे माझ्या कडे DSLR , प्राईम लेन्सेस असे काही नव्हते , मी…
“वस्तू हरवली असेल” “अरे नाय , समदा ओफ्फीस छान मारा , डब्बी नाय, कोनी तरी चोरला हाये “ “भंडारी शिवाय आणखी बरेच लोक आले असतील ना त्या वेळेत” “नाय , तसा बाहेरचा कोन नाय आला. जे आला तो समदा घरचाच लोक…
आमचा देवळाली कँप तसा नखा एव्हढा पिटूकला, नाशिक शहराची हद्द संपली की कँप चालू , एक सरळधोपट तीन किलोमीटर लांबीचा प्रशस्त लॅम रोड, त्याच्या दुतर्फा साधारण अर्धा किलोमीटर च्या आतबाहेर पसरलेली विरळ वस्ती. आमच्या देवळाली कँप चे खास वैषिष्ट्य म्हणजे भरपुर…