सौरभ च्या नोकरीचा प्रश्न
19 डिसेंबर 2013 ची प्रसन्न सकाळ, दिवसातल्या सर्व अपॉईंटमेंटसचा आढावा घेत होतो. सकाळची आठची पहीलीच अपॉंटमेंट सौरभची होती. आता हा बाबा वेळेवर येणार का असा विचार मनात येतो न येतो तोच सौरभ दारात हजर ! सौरभचा प्रश्न होता “नोकरी कधी मिळणार…