शेअर बाजारातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा
शेअर बाजारातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा “भाऊजी , तुम्ही तरी सांगा यांना , किती घाणेरडा, कळकट शर्ट घालून बसतात, गेल्या सहा महिन्यात ह्या शर्ट ला पाणी लागलेले नाही, किती घाण वास मारतोय तरी हट्टीपणा करून हाच शर्ट रोज घालून बसतात, शी… “…
