ग्रंथ परिक्षण: ‘Light on Life ‘
“ज्योतिष शिकायचेय एखादे चांगलेसे प्राथमिक पुस्तक सुचवा ना” अशी विचारणा झाली नाही असा दिवस जात नाही. माझा होरारी ( प्रश्नशास्त्र ) चा बर्या पैकी अभ्यास असल्याने वरकरणी अशा साधासुध्या वाटणार्या प्रश्ना मागे आणखी बरेच प्रश्न असतात हे मी जाणून असतो. ‘प्राथमिक…