सतीश गेला अमेरिकेला
सतीश.. मला भेटला त्यावेळी तीन वेळा हातातोंडाशी आलेली परदेशगमनाची संधी हुकल्यामुळे निराश अवस्थेत होता… माझा बेंगलोरचा ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतानाची ही कथा. ट्रेनिंगच्या दरम्यान एक सुटटीचा दिवस होता,सणसणीत नाष्टा हादडून मी नुकताच पेपर उघडला तोच …. “गुड मॉर्नींग सर..” सतीश , …
