पुन्हा ज्योतिषाची तर्हा ..३
(हा मस्त फटू इंटरनेट वरुन साभार , फटू चा त्या ज्योतिषीबुवांच्या घराशी काही एक संबंध नाही !) या लेखमालीके तले पहिले दोन भाग इथे वाचा: या ‘राजा गोसाव्याने’ ब्रिफ केले होते त्याप्रमाणे पहिला अडथळा – आईसाहेबांचा चेकपोष्ट ! तो पार…
