छापा मी जिंकलो , काटा तू हरलास !
समक्ष भेटायला आलेल्या जातकीचा प्रश्न होता ‘विवाह कधी होणार ?’… असे प्रश्न हाताळणे माझ्या साठी एक रुटीन झाले आहे कारण येणार्या ७० % जातकांचे प्रश्न विवाहा संदर्भातच असतात ! असो. मी माझ्या पद्धतीनुसार जातकीची माहीती लिहून घ्यायला सुरवात केली. नेहमीची बेसीक…
