ती गेली तेव्हा… भाग ६
“ ए बेवड्या , ऊठ. तुझ्या कडे कोणी तरी आलेय..” विकी ने मारलेली ही तिसरी का चौथी हाक… सुरवात ‘ओ अंकल..’ ने झाली आणि मग ‘ए थेरड्या’ आणि आता शेवटी ‘ए बेवड्या’! विकीचे तरी काय चुक आहे म्हणा.. हो मी थेरडा…
“ ए बेवड्या , ऊठ. तुझ्या कडे कोणी तरी आलेय..” विकी ने मारलेली ही तिसरी का चौथी हाक… सुरवात ‘ओ अंकल..’ ने झाली आणि मग ‘ए थेरड्या’ आणि आता शेवटी ‘ए बेवड्या’! विकीचे तरी काय चुक आहे म्हणा.. हो मी थेरडा…
ईश्वराची कृपा आणि गुरुजनांचा आशीर्वाद यांच्या बळावर माझे संगीत विषयक जिवन अत्यंत समृद्ध झाले आहे. मीअनेक प्रकाराचे संगीत ऐकतो, जाणतो. हिंदी – मराठी सिनेमातल्या गाण्यांच्या परिघ तर मी केव्हाच ओलांडला होता.. त्या टीचभर विश्वाच्या कैक पटीने मोठे विस्तारलेले संगीताचे क्षेत्र मला…
“भाऊ, लोक लै खवळल्यात … ” हे आमचा सद्या नेहमीच सांगत असतो … आमचा प्रेमसंवाद असा होत असतो.. “भाऊ…” “काय रं सद्या?” “लोक्स तुमच्यावर लै खवळल्यात !” “का रं बाबा? आता तेस्नी खवळायला काय रे कारन?” “तेच त्ये आपलं ते ह्ये…
१९८५ – आफ्रिकेतल्या भीषण दुष्काळा वर मात करण्याचा हेतुने अनेक मार्गांनी , अनेक पातळ्यां वर सर्वकष प्रयत्न केले गेले. (अजूनही चालू आहेत) . अमेरिकेतल्या बड्या दिग्गज गायक – वादक कलाकारांनाही वाटले सामाजीक बांधीलकी म्हणून आपणही काही केले पाहीजेत. कलेच्या क्षेत्रातले अत्युच्च…
काल परवाचीच गोष्ट, एका स्टेशनरीच्या दुकानात एक लहानसे नोटपॅड आणि बॉलपेन विकत घेतले, नोटपॅड १५ रुपयांचे आणि बॉलपेन १० रुपयांचे, १५ + १० बरोबर २५ असा तोंडी हिशेब. मी दहा दहाच्या च्या तीन नोटां काढून कौंटर वर ठेवल्या तर तिकडे त्या दुकानदाराचे…
नमस्कार, माझ्या या नव्या कोर्या वेब साईट वर आपले स्वागत आहे! गेली तीन वर्षे ब्लॉग च्या माध्यमातून मी लिहीत आलो आहे, वाचकांनाही ते आवडले असावे, कारण ब्लॉग ची वाचन संख्या १,२५,००० च्या घरात पोहोचली आहे. दरम्यान च्या काळात मी ‘ऑन लाईन…
मला आवडलेले हे अत्यंत श्रवणीय असे गाणे … या गाण्याबद्दल मी काय लिहू ?
खरेच , ‘बार बार देखो , हजार बार देखो’ या ओळींना सार्थ ठरवणारे हे गाणे , शम्मी कपूर बर्याच जणांना आवडत नाही पण या गाण्यात तो बरा दिसतो आणि बर्यापैकी नाचला आहे. पण त्यापेक्षा मला आवडले ते या गाण्याचे संगीत ,…
हा मी काल काढलेला एक फटू , नातू आजोबांना काहीतरी एक्सायटींग दाखवत आहे, आजोबांच्या चेहर्यावरची उत्सुकता आणि नातवाच्या डोल्यांतली मिस्कीली पाहण्या सारखी आहे ! (मी एका लग्नाला गेलो होतो, त्यामुळे माझ्या कडे DSLR , प्राईम लेन्सेस असे काही नव्हते , मी…
मेरा पेशा ही ऐसा है की सारा दिन कॉम्प्युटर के सामाने जाता हैं । वो ब्राईट स्क्रिन , वहाँ से निकलने वाले ब्लू रेज… ना जाने कितना बुरा असर हो रहा था मेरी आँखों पर ! दिन बदीन मेरी परेशानियाँ बढती…