केस स्टडीज

  • |

    काही बोलायचे आहे.. (भाग ०१)

    ‘आर्टीक चिल्स’ म्हणावे लागेल असा फुल्ल ए.सी. सोडलेला, लोण्यातुन गरम सुरी फिरवावी तशी पळणारी बी.एम.डब्ल्यु ! या गाडी बद्दल ऐकले होते आज बसण्याची संधी मिळाली ! (आपल्या सारख्यांच्या नशीबात असल्या गाड्या नुसत्या बघण्या साठीच असतात नाही का?) मलबार हिलच्या एका गल्लीत…

  • |

    एक चिंगारी!

    मी आपल्यासमोर एखादी घटना आयुष्याला कलाटणी देणारी कशी ठरते या विषयावरची एक ज्योतिषीय केस स्टडी सादर करत आहे, “एक चिंगारी…” ज्योतिषशास्त्रात काही प्रश्न असे असतात, जे केवळ भविष्य जाणून घेण्यासाठी विचारले जात नाहीत. ते प्रश्न आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात, एका…

  • |

    अंगठीचा किस्सा!

    रमणीकभाई हे एक उमदे, दिलदार व्यक्तिमत्व, आमच्या परिसरातल्या जॉगिंग ग्राउंड वर त्यांची माझी रोजच भेट होत असते.  २१ जून २०२५,  नेहमी प्रमाणे आमचा मॉर्निंग वॉक झाला,  थोडा वेळ गप्पा झाल्या. घरी परत आल्या नंतर माझा दिनक्रम सुरु झाला इतक्यात रमणीकभाईंचा फोन आला. त्यांचा…

  • |

    अजिंक्यची नोकरी

    होरारी मध्ये कालनिर्णय हा भाग फारसा महत्त्वाचा नसतो, याचे एक कारण म्हणजे ‘होरारी’ तंत्र अत्यंत तळमळीच्या प्रश्ना साठीच वापरायचे असते, ज्याच्या बाबतीत अगदी काळजाला घोर लागला असेच प्रश्न शक्यतो विचारले जावेत आणि अशा प्रश्नाचे केवळ “हो/ नाही’ असे उत्तर मिळणे अपेक्षित…

  • |

    माया जाल!

    होरारी’ चे मर्म हे की जातकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारला क्षणाच्या ग्रहमानात बंदिस्त असते, म्हणजेच जातक एक प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबत घेऊनच आलेला असते, ज्योतिषाचे काम म्हणजे त्या वेळेच्या ग्रहमानात दडलेले उत्तर बाहेर काढणे. अर्थात त्या साठी जातकाने प्रश्न अत्यंत…

  • |

    डबल परीक्षा

    ************************************************* या केस स्टडी मध्ये ज्या जातकाची पत्रिका अभ्यासली गेली आहे त्या जातकाने त्याची माहिती उघड करण्या साठी लेखी परवानगी दिली आहे. अन्यथा माझ्या कडे आलेल्या जातकाची माहिती/ पत्रिका जातकाच्या परवानगी खेरीज उघड केली जात नाही. ********************************************* ०५ फेब्रुवारी २०२४, रात्रीचे…

  • |

    परीक्षा

    ************************************************* या केस स्टडी मध्ये ज्या जातकाची पत्रिका अभ्यासली गेली आहे त्या जातकाने त्याची माहिती उघड करण्या साठी लेखी परवानगी दिली आहे. अन्यथा माझ्या कडे आलेल्या जातकाची माहिती/ पत्रिका जातकाच्या परवानगी खेरीज उघड केली जात नाही. ********************************************* १६ मार्च २०२४ ची…

  • |

    प्लंबर कधी येणार?

    जातकाने प्रश्न अगदी मनापासून तळमळीने विचारला असेल तर प्रश्नकुंडली किती अचूक उत्तर देऊ शकते याचे हे एक उदाहरण. त्याचे असे झाले की घरातले वॉश बेसिन चोक अप झाले होते, नेहमीचे सर्व उपाय करून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी प्लंबर…

  • हा सूर्य हा जयद्रथ! 

    5 मे  2017 मध्ये मी बंगलूरू ला एक ट्रेनिंग वर्कशॉप घेत होतो, शुक्रवार होता, दुपारचा ३:३० चा टी  ब्रेक नंतर माझे लेक्चर पुढे सुरू झाले खरे पण समोरचे विद्यार्थी (सगळे एका जात 35 – 40 चे बाप्पे होते हा भाग वेगळा) एकजात ढेपाळले होते, म्हणजे…