बळीचा बकरा भाग – १
६ नोव्हेंबरची , २०१६, एका निवांत रवीवारची तितकीच निवांत संध्याकाळ , रवीवार असल्याने अपॉईंटमेंट्स नव्हत्या, फेसबुक , युट्युब इ. टाईमपास चालला होता, इतक्यात फोन वाजला , अथर्व चा फोन होता. अथर्व माझ्या ओळखीतला, मागे एक – दोनदा माझा ज्योतिष सल्ला घेतलेला…