ज्युवेल थीफ ! (भाग – २)
चला बघुया तो हिरा कोठे आहे आणि तो सापडेल का ! हा प्रश्न ‘हरवले – सापडले’ या गटात मोडतो, असे बरेच प्रश्न मी पूर्वी तपासले आहेत. या बाबतीत मला पारंपरीक , के.पी. पेक्षा वेस्टर्न होरारी पद्धतीचा जास्त उपयोग झाला असल्याने ,…
चला बघुया तो हिरा कोठे आहे आणि तो सापडेल का ! हा प्रश्न ‘हरवले – सापडले’ या गटात मोडतो, असे बरेच प्रश्न मी पूर्वी तपासले आहेत. या बाबतीत मला पारंपरीक , के.पी. पेक्षा वेस्टर्न होरारी पद्धतीचा जास्त उपयोग झाला असल्याने ,…
खास लोकाग्रहास्तव आणखी एक केस स्ट्डी ! २० एप्रिल २०१५. संध्याकाळचे सहा – सव्वा सहा वाजले वाजले असतील, त्या दिवशीची संध्याकाळची एकच अपॉईंटमेंट नुकतीच संपली होती. मी आपली दुष्काळी कामें म्हणजेच डेटा बेस अपडेट करणे, हँड रिटन नोटस चे स्कॅनिंग करणे…
“काका एक अर्जंट काम आहे..” ……………. राहुलचा अमेरिकेतून फोन. “बोल, तू ओबामाचा जावईच ना , तुझे काम अर्जंटच असणार” “काय काका चेष्टा करताय. खरेच अर्जंट काम आहे, मोठी काळजी लागुन राहीली आहे, म्हणून तुम्हाला त्रास देतोय” “डॉलर मिळवून देणारे त्रास अच्छे…
श्री. जॉन फ्रावली (John Frawley) – एक परिचय श्री.जॉन फ्रावली हे सध्याच्या पिढीच्या ज्योतिर्विदां मधले एक अग्रगण्य नाव आहे. १७ व्या शतकातल्या महान ब्रिटिश ज्योतिर्विद श्री. विल्यम लिली यांच्या परंपरेतले ज्योतिषी म्हणून श्री.जॉन फ्रावली यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सध्याच्या…
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे काही महिन्यांपूर्वी एका सभासदाने “नोकरी मिळेल का ?” हा प्रश्न विचारला होता , त्याचा परिणाम (result) नुकताच हाती आला आहे. त्याची ही केस स्ट्डी. ‘वेस्टर्न होरारी…
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे नुकत्याच एका सभासदाने विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले. ही केस स्ट्डी आपल्या समोर ठेवताना ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी…
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे नुकत्याच एका सभासदाने विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले आहे. प्रश्न अगदी काल-परवाच विचारलेला आहे त्यामुळे त्याचे काय झाले हे अजून समजायचे आहे. माझ्या भाकिता प्रमाणे त्याला…
आदितीच्या बाबतीतला कन्सलटेशन चार्ट इतका स्पष्ट होता की त्यातील महत्वाच्या ग्रहस्थितींची व ग्रहयोगांची नोंद घ्यायला आणि त्यांचा अर्थ लावायला मला पाच मिनीटां पेक्षाही कमी वेळ लागला असेल, हे काम पुर्ण होताच मी आदिती कडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. “बोला, काय प्रश्न आहे?”…
सकाळी ११ ची वेळ ठरवलेली आदिती दुपारचा १॥ वाजला तरी आली नाही, नाही तिचा काही फोन! हे नेहमीचेच आहे, वेळ ठरवायची आणि यायचेच नाही, इकडे मी मात्र त्यांची वाट पाहात ताटकळत बसलेलो असतो. अनपेक्षित आलेल्या अडचणीं मी समजू शकतो पण किमान…
मी दोन अत्यंत प्रतिष्टीत अशा ‘होरारी अस्ट्रॉलॉजी’ ग्रुप्सचा सदस्य आहे. सध्या हे दोन्ही ग्रुप्स ‘फेसबुक’ च्या माध्यमातुन चालवले जात आहेत. अर्थातच हे दोन्ही ग्रुप ज्योतिष अभ्यासकांसाठी आहेत (फुकट ज्योतिषाची खिरापत ईथे वाटली जात नाही !) . अधुन मधुन आम्ही काही क्वीझ…