काप्पे अॅस्ट्रॉलॉजी भाग – २
तुम्ही म्हणाल समोर पत्रिका नसताना आणि पंचांग किंवा तत्सम साधने हाताशी नसताना हे असे बरोबर, अचूक कसे सांगता आले? नाही, नाही, हे कर्ण पिशाच्च वगैर नाही की कोणती गुप्त साधना नाही की अघोरी विद्या नाही. असे सांगणे अवघड असले तरी अशक्य…
