नोकरी मिळेल का?
मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे नुकत्याच एका सभासदाने विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले. ही केस स्ट्डी आपल्या समोर ठेवताना ‘वेस्टर्न होरारी अॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी…