श्रीकृष्णाचे भविष्य !
हा एक काल्पनिक किस्सा आहे, भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा माझ्या नित्यपूजेत असते, या लेखाद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही. फार पूर्वी एका ज्योतिषीबुवांकडून मी हा किस्सा ऐकला होता. नुकतेच एका जातकाला ग्रह-तारे , त्यांचा अन्वयार्थ कसा लावला जातो याबद्द्ल सांगत असताना…
