प्रश्न शास्त्र का आणि कसे – ३
वारंवार विचारला जाणारा दुसरा एक प्रश्न म्हणजे ‘ एकच प्रश्न पुन्हा लगेचच वा काही काळानंतर विचारल्यास तेच उत्तर मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण जातक जेव्हा प्रश्न विचारतो त्या वेळी नेमके काय होत असते? याचा पुन्हा एकदा आढावा घेऊ. या…
