समग्र

  • |

    विनाश काले विपरीत बुद्धी

    जातक एका व्यक्ती कडून जुना (वापरलेला) लॅपटॉप कॉम्प्युटर खरेदी करण्याच्या विचारात होता. असा लॅपटॉप नवा घ्यायचा तर जवळपास ५०,००० रुपये मोजावे लागत असल्याने काहीसा स्वस्तात मिळत असलेल्या या लॅपटॉप ने जातकाला भुरळ घातली. जातकाचा प्रश्न होता “हा लॅपटॉप मी खरेदी करावा…

  • |

    केस स्ट्डी – 11 भाग 03

    माझ्या फेसबुक ग्रुप वर मी एक क्वीझ दिला होता, एका व्यक्तीची जन्मकुंड्ली देऊन त्यावर आधारीत काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरें म्हणून ही संपुर्ण केस स्ट्डी इथे देत आहे . जातकाची माहिती [ ही पत्रिका इंटरनेट च्या माध्यमातुन मिळालेली आहे ,…

  • |

    केस स्ट्डी – 11 भाग 02

    माझ्या फेसबुक ग्रुप वर मी एक क्वीझ दिला होता, एका व्यक्तीची जन्मकुंड्ली देऊन त्यावर आधारीत काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरें म्हणून ही संपुर्ण केस स्ट्डी इथे देत आहे . जातकाची माहिती [ ही पत्रिका इंटरनेट च्या माध्यमातुन मिळालेली आहे ,…

  • |

    केस स्ट्डी – 11 भाग 01

    माझ्या फेसबुक ग्रुप वर  …. मी एक क्वीझ दिला होता, एका व्यक्तीची जन्मकुंड्ली देऊन त्यावर आधारीत काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरें म्हणून ही संपुर्ण केस स्ट्डी इथे देत आहे . जातकाची माहिती [ ही पत्रिका इंटरनेट च्या माध्यमातुन मिळालेली आहे…

  • |

    भित्या पाठी ब्रह्मराक्षस

    १२ जानेवारी २०१७ चा दिवस, समोर मनोज बसला होता, मनोज माझ्या स्नेह्यांचा मुलगा , चांगल्या आय.टी. कंपनीत नोकरी , भक्कम पगार. घरचे आता त्याच्या विवाहाचे पाहायला लागले होते. सगळे अगदी आखून दिल्या प्रमाणे चालले होते , आणखी काय हवे? पण… हा…

  • |

    Evangeline Smith Adams – 10

    जज आता काय बोलणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले. जज नी टेबलाच्या ड्रॉवर मधुन एक लहानशी डायरी काढली , डायरीतली काही पाने उलटून ते एकाएकी थांबले . चष्मा नाका वर घेऊन त्यांनी बाईं कडे रोखुन बघितले  … जज काय बोलणार या बद्दलची…

  • |

    ज्योतिषशास्त्र शिकताना

    केवळ पुस्तके वाचून , नियमांची घोकंपट्टी करुन ज्योतिषशास्त्र शिकता येत नाही. ‘पोहायचे कसे’ हे काठावर बसून पुस्तक वाचून कसे येईल ? त्या साठी पाण्यात उडी मारलीच पाहिजे. ज्योतिषशास्त्रातल्या  ‘शास्त्री’, ‘शिरोमणी’ अशा पदव्या मिरवणार्‍यांना एक पत्रिका धड सोडवता येत नाही की एखादे भाकीत आत्मविश्वासाने करता येत नाही याचे कारण हेच…

  • |

    Evangeline Smith Adams – 9

    दुसरा दिवस उजाडला. अ‍ॅडलीची साक्ष संपल्याने आता  सरकारी वकिलांनी बाईंना विटनेस बॉक्स मध्ये बोलावले. सरकारी वकिलांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. “मिस अ‍ॅडॅम्स, तुमच्या वर ‘तुम्ही फ़ॉरच्युन टेलींग करता’ हा आरोप आहे हे आपल्याला मान्य आहे ?” “नाही” पुढे चालू …   …

  • |

    हिसका !

    घटना आहे मे १९९९ मधली ,  माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार म्हणून मी ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. सकाळीच गुहागरात पोचलो,  एखादे लॉज पकडावे, सामन ठेवावे, अंघोळ उरकून देवदर्शन घ्यावे नंतर दिवसभर गुहागरातली…

  • |

    Evangeline Smith Adams – 8

    “म्हणजे मुद्दाम केलेला अंधार, छता पासुन जमीनी पर्यंत टांगलेले पडदे, चित्र विचित्र आकृत्या चितारलेल्या भिंती, मुखवटे, लोलक, कवटी, हाडे, क्रिस्ट्ल बोल, मॅजीक वँड असे काहीही नाही “ “नाही तसे काहीही नव्हते, साधी एखाद्या ऑफीस केबीन सारखी केबीन“ “अगदी एखादेे काळे मांजर…