एका वेळी एकच !
फार वर्षापूर्वी ‘व्यक्तीमत्व विकास’ संदर्भात एक बोधकथा ऐकली होती , त्यातल्या संदेशाचा मला फार उपयोग झाला. काय आश्चर्य बघा , आज त्या बोधकथेतला प्रसंग जसाच्या तसा माझ्या समोर घडला …. त्याचे असे झाले … आज एक जातक संध्याकाळी भेटायला आले होते,…
