उत्तर चुकले म्हणून… (भाग २)
अपुरा अभ्यास / अनुभव / तारतम्याचा अभाव. .. (पुढे चालू) बहुतांश ज्योतिषी एकच एक ज्योतिष पद्धतीचा वापर करतात किंबहुना ते जी पद्धती वापरतात तीच अचूक , सर्वात्तम आहे , त्याच्या पलीकडे दुसरे काहीही नाही असे समजतात. बर्याच वेळा यात ते वापरत…
