कानात गेली माशी ! (भाग – १)
महाबळेश्वर परिसरात मित्रां समवेत ट्रेकिंग ला गेलेला रमेश रात्री दोन वाजता घरी परतला तो डावा कान गच्च दाबुन धरत ! रमेशच्या बायकोने घाबरत विचारले.. “काय को, काय झाले कानाला, काही लागले का?” “नाही, काही लागले नाही पण..” “कान फुटला का?” “नाही…”…
