भविष्यात डोकावताना
आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, पण हे जाणुन घेताना बर्याच वेळा ज्योतिषाकडून जातकाच्या काही अवाजवी अपेक्षा असतात, तसेच ज्योतिष शास्त्रा बद्दल बरेचसे गैरसमजही असतात! उदा: चांगले , अनुकूल असेच भविष्य कानावर पडावे. आपल्याला ज्या घटना घडाव्यात असे…