इन्शुलीन कसे काम करते ?
आपल्याला एव्हाना माहिती झाले असेल की आपण काहीही खाल्ले की त्याचे ग्लुकोज (साखर) मध्ये रुपांतर होते आणि हे ग्लुकोज रक्तवाहीन्यां मार्फत शरीरातल्या सर्व पेशीं पर्यंत पोहोचवले जाते. हे ‘ग्लुकोज’ आपल्या सर्व पेशी इंधन म्हणून वापरतात त्यामुळे पेशींना सतत ह्या ग्लुकोज चा…
