ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली
ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा घेऊन ज्योतिषी स.दा.चुके यांनीही आपल्यी एक नियमावली तयार करुन ती ‘व्हायरल’ करा अशी गळ मला घातली ..आलिया भोगासी असावे सादर म्हणत…
