अबब ! किती हे प्रश्न ! (२)
अबब ! किती हे प्रश्न !……… या लेखमालेच्या पहिल्या भागात एका प्रेमवेड्याने विचारलेल्या एक नाही दोन नाही तर तब्बल ४७ प्रश्नांची एक ‘अबब’ यादी आपण पाहीली हे सारे प्रश्न एकाच व्यक्तीने , एकाच वेळी , एकाच दमात विचारले आहेत !! ‘क्या…
