पाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की ! (३)
मागच्या भागात आपण गोल सेटिंग चे महत्त्वाचे मुद्दे तपासले , त्यात मी ‘स्वत:चे घर घेईन’ असे गोल असेल तर ते कसे निश्चित करायचे याचे एक उदाहरण मी दिले होते जरा त्या उदाहरणा कडे पुन्हा एकदा पाहू या. ‘येत्या पाच वर्षात…
