सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या !
(माहीती ऐकीव आहे , तपशीलात चूक असण्याची शक्यता आहे हे गृहीत घरुन ही पोष्ट वाचावी!) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ.जयश्रीताई गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या, त्या चित्रपटा साठी त्यांना एक खास , वजनदार गाणे हवे होते, त्यांनी त्या साठी कै. श्री….
