प्रश्नकुंडली का आणि कशी ?

नमस्कार,

गेल्या आठवड्यात एका ज्योतिष अभ्यासकाने प्रश्नकुंडली केव्हा मांडायची , कशी मांडायची , होरारी नंबर काय आहे अशा काही शंका विचारल्या होत्या.

या बाबतीत मी एक व्हिडिओ मागेच तयार करून ठेवला होता , तो जरा साफसफाई करून माझ्या यु ट्यूब / व्हीमीओ चॅनेल वर अपलोड केला आहे.

वर विचारलेल्या सर्व शंकांची उत्तरे त्यात मिळतील. व्हिडिओ पहावा आणि आपल्या सुचना, टिपणी जरूर द्यावात ही आग्रहाची विनंती.

व्हीडीओ चे छायांकन  फुल एच डी (हाय डेफिनीशन, 1080P ) मध्ये केलेले आहे , आपले इंटरनेट पुरेसे गतीमान असल्यास या व्हिडिओचा खराखुरा अनुभव मिळू शकेल.

व्हिडिओ इथे आहे:

[su_youtube_advanced url=”https://youtu.be/SFn_HHLH0cY” width=”980″ height=”800″ rel=”no”]

 

 

https://vimeo.com/300495394

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *