एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८ लेन्स हाताशी , एकच सुबक क्लिक पुरेशी होती, कसा मस्त ‘बोखा’ मिळाला पहा !

Similar Posts
थोडे शिकवे कुछ शिकायते
5 Commentsजातकांच्या काही तक्रारी आणि त्याबद्द्लचा माझा खुलासा आता व्यवसाय म्हणले की जातकांच्या तक्रारी अधून मधून येणे स्वाभाविकच. जातकाची कोणतीही , कसलीही, कितिही लहान सहान तक्रार असो , मी अत्यंत गांभिर्याने घेतो, हातातली सर्व कामें बाजूला सारुन त्याकडे तातडीने लक्ष देतो. काहीजण…
मधुमेह्याची साखर !
मधुमेह म्हणजे रक्तात वाढलेली साखर हे एव्हाना आपल्याला चांगले माहिती झाले असेल. ही रक्तातली साखर वाढते कशी याची जरा अधिक सुस्पष्ट कल्पना यावी म्हणुन एक आलेख आपल्या समोर मांडत आहे. मधुमेह नसलेल्या व्यक्तींची रक्त शर्करा सामान्यत: ७० ते ९० या पातळीवर…
निंदकाचे घर – २
सेजल तिची तक्रार सांगत होती तेव्हा श्रीकांतजींना पण हसायला आले होते पण त्यांनी मोठ्या कष्टाने ते आवरुन धरले होते ईतकेच ! या लेखमाले तला पहीला भाग इथे वाचा: निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १ पण सेजल जाताच ते सावध…
भंडारी बेकसूर है । (भाग १)
आमचा देवळाली कँप तसा नखा एव्हढा पिटूकला, नाशिक शहराची हद्द संपली की कँप चालू , एक सरळधोपट तीन किलोमीटर लांबीचा प्रशस्त लॅम रोड, त्याच्या दुतर्फा साधारण अर्धा किलोमीटर च्या आतबाहेर पसरलेली विरळ वस्ती. आमच्या देवळाली कँप चे खास वैषिष्ट्य म्हणजे भरपुर…
मृत्यूचे भाकित…
मृत्यूचे भाकित करु नये असा ज्योतिषशास्त्रातला अलिखीत पण सर्वमान्य संकेत आहे आणि तो कसोशीने पाळला ही जातो. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यास करताना मात्र या विषयाला टाळता येत नाही, मृत्यू कधी येणार हे जरी सांगायचे नसले तरी काही वेळेला ‘आयुष्यमान’ किती आहे याचा अंदाज…
जेनीचा किस्सा ! भाग – ३
मन्याला वाटले जेनी वापस आला पण नाही मन्याचा मित्र पक्या होता. “काय राव, आज मूड नाय का , असा का बसलायस” “असा बसु नको तर काय” “का रे , संगी शी बिनसल ? का तिच्या ‘बा’ ने तिचे लगिन दुसरीकडे ठरवले…