एक आळशी सकाळ, सक्काळ धरनं पावसाची रिपरिप चालू, त्यात नेहमी प्रमाणे ‘बिजली ताई ‘ गायब, सहज क्यॅमेरा हातात घेतला , घराच्या पोर्च वर टांगलेली कुंडी, मागे अंब्याचा पसारा, पावसाचे ओघळणरे थेंब , साला काय नजारा होता, ५० एम एम, एफ १.८ लेन्स हाताशी , एकच सुबक क्लिक पुरेशी होती, कसा मस्त ‘बोखा’ मिळाला पहा !

Similar Posts
कोणी तरी अशी पटापट ..
4 Commentsदरवर्षी मे महीन्यात माझा वाढदिवस असतो (आता त्याला काय करणार?) . मी शाळेत असताना , ज्यांचे वाढदिवस असायचे त्यांची नावे शाळेत सुचना फलका वर लिहली जायची , वर्गशिक्षक त्याचे अभिनंदन करायचे, शाळे कडून एक भेट कार्ड मिळायचे , वाढदिवस असलेला मुलगा/मुलगी…
नब्बे (९०) वाले बाबा !
पाव्हणं, हे ‘नब्बे याने की ९०’ आणि ‘आपली वो वाली 90’ यकदम वायले वायले बर्का , गोंधळ करून घ्येऊ नक्का. तसे आपल्याला दोन्ही ‘नब्बे’ सारखेच (ये हुई ना बात!), पण बसणार्याचा उगाच (गोड) गैरसमज होवू नये म्हणून आधीच खुलासा टाकून ठ्येवलेला…
मोकलाया दाहि दिश्या
मराठी ब्लॉग / वेबसाईट विश्वातली ‘अजरामर’ ठरावी अशी एक कविता आहे … मुळात कविता उत्तम आहे या बद्दल वादच नाही पण ती कविता ज्या पद्धतीने ‘टाईप’ करुन प्रकाशीत झाली त्यानेच तर सगळा घोट्टाळा झाला ना ! ही कविता प्रथम ‘मिसळपाव…
प्रश्न शास्त्र का आणि कसे – ६
‘प्रॉक्झी’ प्रश्न : ज्योतिषाला कोणीही कोणाच्याही वतीने प्रश्न विचारू शकतो, ‘हरवलेल्या व्यक्ती’ संदर्भातला प्रश्न मात्र कायमच दुसर्याच व्यक्तीला विचारावा लागतो, कारण हरवलेली व्यक्ती स्वत:च ‘मी सापडेन काय’ असा प्रश्न कसा विचारू शकेल ? हा एक अपवाद वगळता बाकी सर्व प्रश्न कोणीही…
कानात गेली माशी ! (भाग – ४)
“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती, तुम्ही माशी बाहेर काढली खरी पण ती अंडी बाहेर काढायचे तुम्ही विसरलात! “ मा शी रमेशच्या कानात गेली नव्हती तर ती त्याच्या मनात शिरली होती, जसे रमेशच्या बाबतीत झाले तर तसे…
ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली
ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा घेऊन ज्योतिषी स.दा.चुके यांनीही आपल्यी एक नियमावली तयार करुन ती ‘व्हायरल’ करा अशी गळ मला घातली ..आलिया भोगासी असावे सादर म्हणत…