पाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की ! (१)
पाप्रातुमाफे आणि एक राहीलेच की ! या लेखाचे हे असले विचित्र शिर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटणे साहजीकच आहे. हे ‘पाप्रातुमाफे’ हे आहे तरी काय ? सांगतो, हे एक लघु रुप आहे (Short form) आहे , मुळ वाक्य किंवा शब्द समुह असा…
