किस्सा ग्लुकोमीटर चा !
मी गेले दहा वर्षे मधुमेहाचा रुग्ण आहे आणि ग्लुकोमीटर ( जे रक्तातली साखर मोजते) हा माझ्या मित्र बनला आहे. प्रत्येक मधुमेह्याकडे असा ग्लुकोमीटर असणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना या ग्लुकोमीटर शिवाय आपण मधुमेहा बरोबरची लढाई चालूच ठेऊ शकणार नाही. माझा पहीला…
