पत्रिकेवरून नोकरी- व्यवसायाचा कल !
जन्मपत्रिकेच्या अभ्यासावरून एखाद्या व्यक्तीला नोकरी – व्यवसाया बद्दल काही सांगता येते का? याचे उत्तर म्हणले तर ‘हो ‘ म्हणले तर ‘नाही’ असे आहे ! याचे कारण म्हणजे जन्मपत्रिका एखादी व्यक्ती नेमका कोणाता व्यवसाय करते हे सांगत नाही तर त्या व्यक्तीने कोणत्या…
