प्लंबरा कधी रे येशील तू !
प्लंबर हे काय प्रकरण आहे हे आपल्याला वेगळे सांगायला नकोच ! प्लंबर बोलावायची वेळ कोण्णा कोण्णा वर येऊ नये म्हणतात ! पण माझ्या वर आली ! माहीतीत जेव्हढे म्हणून प्लंबर होते त्यांना संपर्क करुन झाला पण ‘आलोच” . ‘निघालोच” असे म्हणणारा…
