पुन्हा ज्योतिषाची तर्हा… भाग १
“राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा तलवार उपसून तो झाडावर चढला अन फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन काहीही न बोलता मांत्रिकाच्या कुटीचा रस्ता चालू लागला. …” नाही , आज मी ‘वेताळ पंचविशी’ मधली एखादी स्टुरी सांगणार नाहीये. पण ती स्टुरी…
