उपाय – तोडगे नको – ४
केशवरावांची पत्रिका जेव्हा तपासली तेव्हा श्रीधरशास्त्रींना काय दिसले होते ? “आर्थिक संकट आहे असे वाटते आहे, खोटे आळ /आरोप, फसवणूक , मोठी बदनामी, नाचक्की, पोलिस केस , अटक अशा बर्याच घटनां संभवतात” आता या केवळ संभावना आहेत , शक्याशक्यता आहेत ,…
