प्रश्न शास्त्र का आणि कसे – ८
प्रश्न शास्त्राचा पायाच मुळी ‘दैवी मदत’ हा असल्याने जातक जेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारतो त्यावेळी त्याला त्या प्रश्ना संदर्भात जी काही दैवी मदत मिळायची होती ती मिळलेलीच आहे,‘प्रतिकूल उत्तर’ हा जसा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. आपल्याला हवे असलेलेच उत्तर मिळावे या…
