प्रश्न शास्त्र का आणि कसे – ४
मागच्या भागात मी ‘होलोग्राफीक इमेज ‘ , ‘व्ह्यूईंग अॅंगल ‘ इ. बद्दल लिहिले आहेच, याच मुद्द्यावर आणखीही माहिती द्या अशी विचारणा झाली आहे , तसे बरेच लिहिता येईल पण विस्तारभयास्तव जरा हात आखडता घेतो. ज्यांना यावर अधिक माहिती हवी आहे त्यांनी…
