हशीव फशीव – ००५

सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात………

” म्हाराज , काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी , काय म्हणताहेत माझे ग्रह ?”

“नारायणा , एकदम कठीण काळ आहे ,  ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… ”

“असे किती दिवस चालणार ”

“फार काही नाही , ही पुढची दोन अडीच वर्षे फक्त  खूप त्रास होणार , अनेक अडचणी, हालअपेष्टा , दैन्य दारिद्र्य.. ”

“आणि मग नंतर ? ”

“नंतर तुला त्याची सवय होईल!

Similar Posts

  • |

    ह्ये घेटलं !

    बोस साऊंड्लिंक २ , ब्लू टूथ स्पीकर ! मस्त आवाज आहे, खोली दणाणून सोडतयं बेणं , इतक्या छोट्या नरड्यातूण ह्ये इतका मोठ्ठा आवाज म्हणजे आक्रितच म्हणायचे , पण असे आसले तरी . फुल्ल डीजे साऊंड सोडला तरी गला फाटत नाय… आवाज…

  • |

    झाशीची राणी!

    झाशीची राणी!   सोमवारची एक प्रसन्न सकाळ , मी दिवसभराच्या कामाची आखणी करत होतो,  आज अपॉईंटस कमी होत्या त्यामुळे कोणती जुनी साचलेली कामे हातावेगळी करता येतील त्याबद्दल विचार करत होतो इतक्यात फोन वाजला…   “हॅलो, गोखले सर ना?’ ”हो , मी…

  • |

    जन्मवेळ !

    जन्मवेळ ! जन्मपत्रिका व तदनुषंगीक गणित, तक्ते तयार झाले की सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ‘ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे का?’ जे ज्योतिषी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष पाहतात आणि कोणतीही वर्ग कुंडली (उदा: नवमांश कुंडली) अभ्यासत नाहीत , त्यांना याबाबत…

  • |

    म्यॅव म्यॅव !

    मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या…

  • |

    अबब ! किती हे प्रश्न ! (३)

    एका प्रेमवेड्याने विचारलेल्या प्रश्नांची तब्बल ४७ प्रश्नांची उत्तरे ज्यो. शांताराम केणी यांनी कशी दिली याबद्दलची  ही लेखमाला ….. या लेखमालेतले पहिले दोन लेख इथे वाचा: या लेखमालेचा पहिले भाग इथे वाचा: अबब ! किती हे प्रश्न ! (१) अबब ! किती…

  • |

    Evangeline Smith Adams – 3

    बाई रुम मध्ये जरा स्थिरावत आहेत तोच रुम च्या दरवाज्यावर  टकटक झाले .. “येस, कम ईन” दारात हॉटेलचा मालक ‘वॉरेन लेलँड’ उभा होता… पुढे चालू … या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा .. Evangeline Smith Adams – 2 Evangeline Smith Adams…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *